celebrity bappa
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे. या सणाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण बाप्पाला आपल्या घरी आणतो. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना मोठ्या उत्साहात करतात. यालाच प्रेक्षक "सेलिब्रिटी बाप्पा" म्हणून ओळखतात.