"इंडस्ट्रीमधील लोक आता मला विसरले" ब्रेनस्ट्रोकनंतर कमबॅक करणाऱ्या मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत

Marathi Actor Shared His Regret About People In Industry : मराठी ज्येष्ठ अभिनेत्याने मराठी इंडस्ट्रीविषयी त्याला वाटणारी खंत व्यक्त केली. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Marathi Actor Shared His Regret About People In Industry
Marathi Actor Shared His Regret About People In Industry
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील सिनेमा, नाटक आणि मालिका या तिन्ही फॉरमॅटमधून काम करत प्रेक्षकांची मन जिंकणारे फार कमी कलाकार मराठी इंडस्ट्रीत आहेत. त्यातीलच एक कलाकार म्हणजे चेतन दळवी. विनोदी आणि कधी निगेटिव्ह भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारे चेतन आता फार कमी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कलाकार म्हणून त्यांना वाटणारी मराठी इंडस्ट्रीविषयीची खंत व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com