

Chinmay Mandlekar Wants This Actor In Lead For Zende Movie
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील अष्टपैलु अभिनेता चिन्मय मांडलेकरने आता सिने दिग्दर्शनातही पाऊल उचललं आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा झेंडे हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाविषयी खास खुलासा त्याने केला.