

Chinmay Mandlekar Revealed Get Scammed By People After Opening Prodcution House
esakal
Marathi Entertainment News : मराठी आणि सध्या बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर त्याचा उत्तम अभिनय, लेखन यासाठी प्रसिद्ध आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी खुलासा केला. काय म्हणाला तो जाणून घेऊया.