सुहागरातचा तो भयंकर सीन शूट करताना अभिनेता ढसाढसा रडलेला ; चिरैयाबद्दल सिद्धार्थचा खुलासा "मला माहित नाही.."

Chiraiya Actor Started Crying Before Shooting Suhagrat Scene : सध्या जिओ हॉटस्टारवर रिलीज झालेली वेबसिरीज चिरैय्या खूप गाजते आहे. वैवाहिक बलात्कारावर भाष्य करणाऱ्या या सीरिजच्या शूटदरम्यान अभिनेताच रडू लागला.
सुहागरातचा तो भयंकर सीन शूट करताना अभिनेता ढसाढसा रडलेला ; चिरैयाबद्दल सिद्धार्थचा खुलासा "मला माहित नाही.."
Updated on

Entertainment News : जिओ हॉटस्टार काही दिवसांपूर्वी रिलीज झालेली चिरैया नावाची वेबसिरीज सगळीकडे चर्चेत आहे. वैवाहिक बलात्कार या विषयावर ही वेबसिरीज आधारित असून सोशल मीडियावर या सिरीजची चर्चा आहे. दिव्या दत्ता, सिद्धार्थ शॉ आणि प्रसन्ना बिश्त यांच्या या सीरिजमध्ये मुख्य भूमिका आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com