
Bollywood News : बॉलिवूडमधील गाजलेल्या आणि सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे स्वदेस. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरसुद्धा उत्तम कमाई केली होती. पण सिनेमाच्या मेकिंग दरम्यान अनेक घटना घडत असतात. अशीच एक घटना घडली स्वदेसच्या सेटवर जेव्हा शाहरुखचा अपघात झाला होता.