
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकार होऊन गेले आहेत. त्यातील काहीजण स्टार होतात तर काहीजण अचानक गायब होतात. त्यातीलच अभिनेता म्हणजे दीपक मल्होत्रा. ऐंशी-नव्वदच्या दशकात निर्मात्यांची पहिली निवड म्हणून शाहरुख आणि सलमानलाही हा अभिनेता टक्कर देत होता. पण केवळ सिनेमातील एका शब्दामुळे त्याचं करिअर बरबाद झालं.