.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Marathi Entertainment News : सध्या मराठी मालिकाविश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यात आता काही पौराणिक मालिकांचीही भर पडली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर बऱ्याच काळाने एक पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही नवी मालिका सुरु होतेय.