

Actor Devdutta Nage Shared His Experience Working In Film Ghabadkund
esakal
Entertainment News : मनोरंजनसृष्टीतील दमदार अभिनेता देवदत्त नागे आपल्या प्रभावी भूमिकांसोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. मात्र स्वतः फिटनेसकडे लक्ष देताना त्याला प्रेरणा मिळते ती त्याचा जिवलग मित्र, लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके याच्याकडून. अभिनयासोबतच फिटनेसकडेही लक्ष देणाऱ्या या दोघा कलाकारांची मैत्री आणि एकमेकांना दिलेले प्रोत्साहन चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.