
16 ऑगस्टला ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं असून, यामुळे मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाटक, मालिका आणि चित्रपटातून आपली वेगळी छाप पाडलेल्या ज्योतींचं धैर्य घोलपसोबत आई-मुलासारखं नातं होतं.
धैर्यने सोशल मीडियावर पोस्ट करत ज्योती ताईंबद्दल आपली भावना आणि आदर व्यक्त केला.