
Bollywood News : बॉलिवूडचं झगमगत आयुष्य अनेकांना आकर्षित करतं. पण त्याबरोबरच या चंदेरी दुनियेतील इंटरेस्टिंग गोष्टी वाचणं प्रेक्षक एन्जॉय करतात. बॉलिवूडमधील एकेकाळी गाजलेली जोडी म्हणजे हेमामालिनी आणि धर्मेंद्र. हेमामालिनीशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी बरेच प्रयत्न केले आहेत. हेमामालिनीच्या प्रेमात धर्मेंद्र इतके वेडे झाले होते की त्यांनी सुभाष घई यांच्या कानाखाली मारली होती.