

Atul Parchure Regrets On Not Attending Funeral Of Atul Parchure
esakal
Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील हरहुन्नरी आणि प्रख्यात अभिनेते अतुल परचुरे यांचं 2024 मध्ये निधन झालं. आजही अनेक कलाकार त्यांची आठवण काढतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते दिगंबर नाईक यांनी अतुल परचुरे यांची आठवण शेअर केली.