वडील नाही तर 'या' कारणामुळे दिलीप कुमारांनी मोडलं मधुबालाशी ठरलेलं लग्न ; दिग्गज अभिनेत्रीने केली पोलखोल

Madhubala & Dilip Kumar Real Break Up Reason : बॉलिवूडमधील एकेकाळची गाजलेली जोडी दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या ब्रेकअपचं खरं कारण दिग्गज अभिनेत्रीने एका मुलाखतीत उघड केलं. काय म्हणाली ही अभिनेत्री जाणून घेऊया.
Madhubala & Dilip Kumar Real Break Up Reason

Madhubala & Dilip Kumar Real Break Up Reason

esakal 

Updated on

Bollywood News : बॉलिवूडमधील अनेक जोड्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यातीलच एक जोडी जिने खऱ्या आयुष्यातही लग्न करावं अशी अनेकांची इच्छा होती ती म्हणजे मधुबाला आणि दिलीप कुमार. बॉलिवूडचे एकेकाळी लव्हबर्ड्स असलेल्या या जोडीने लग्न करावं अशी अनेकांची इच्छा होती आणि ही पूर्णही होणार होती. पण अचानक त्यांचं नातं मोडलं आणि अनेकांचा हिरमोड झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com