

Chinmay Mandlekar Governor Interview
esakal
Entertainment News : लेखक, अभिनेता आणि आता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरचा झेंडे या पहिल्या दिग्दर्शकीय सिनेमानंतर गव्हर्नर हा सिनेमा आज म्हणजे 12 जूनला रिलीज होतो आहे. भारत आर्थिक संकटात असताना त्याला वाचवणार्या आरबीआय गव्हर्नरची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. मनोज बाजपेयी यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. या निमित्त सकाळ डिजिटलच्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला.