
स्टार प्रवाहवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा २ आणि ३ ऑगस्टला साजरा होणार आहे.
सिद्धार्थ जाधव आणि निलेश साबळे हे लोकप्रिय कलाकार या विशेष भागात उपस्थित राहणार आहेत.
निलेश साबळे खास टीमचं कौतुक आणि खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी, तर सिद्धार्थ ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या प्रमोशनसाठी येणार आहे.