

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील कलाकारांचं आयुष्य कायमच चर्चेत असतं. अल्पावधीत मिळनार स्टारडम, लागणारी व्यसन आणि नंतर अचानक बॉलिवूडमधून एक्झिट ही काही अनेकांना नवीन नाही. पण बॉलिवूडमध्ये एक असाही कलाकार आहे ज्याला वयाच्या पंधराव्या वर्षी दारूचं व्यसन लागलेलं आणि एकेकाळी त्याला ओळखणंही कठीण झालं होतं.