
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता गश्मीर महाजनीचा फुलवंती सिनेम सुपरहिट झाला. या सिनेमाला उत्तम यश मिळाल्याने सगळीकडेच गश्मीर आणि प्राजक्ता माळीचं कौतुक होत आहे. नुकतंच गश्मीरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या आगामी सिनेमाविषयी माहिती दिली.