गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू, वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

Gashmeer Mahajani Debut As Director : अभिनेता गश्मीर महाजनी आता दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेविश्वात पदार्पण करतोय. जाणून घेऊया त्यांच्या नव्या सिनेमाविषयी.
Gashmeer Mahajani
Gashmeer Mahajani
Updated on

Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीरने चित्रपट, हिंदी मालिका, नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आता गश्मीर लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com