

Girish Oak Slammed Trollers For Inappropriate Comments On Her Daughter's Photo
esakal
Marathi Entertainment News : सध्या मराठी अभिनेत्री नॅशनल क्रश म्हणून सगळ्यांच्या मनावर राज्य करतेय. ही अभिनेत्री आहे गिरीजा ओक. गिरिजाच्या अभिनयाची, सौंदर्याची सध्या खूप चर्चा आहे. पण याबरोबरच तिच्या फोटोखाली अनेक ट्रोलर्स अश्लील कमेंट्स करत आहेत. यावरून तिचे वडील आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी संताप व्यक्त केला.