

Hardeek Joshi Revealed About Losing His House
esakal
Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी राणादा म्हणून आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. हार्दिकने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींविषयी खुलासा केला.