

Jatin Sarna On Bollywood Movie
esakal
Entertainment News : सेक्रेड गेम्समधील “बंटी” या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता जतीन सरना आता एका नव्या टप्प्यावर उभा आहे. प्रेक्षकांना त्याचा अभिनय आवडला असला तरी त्याला वारंवार सारख्याच प्रकारच्या भूमिका मिळत असल्याची खंत आहे. काय म्हणाला जतीन जाणून घेऊया.