सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

Jitendra Joshi Almost Died On Set Due To Stuntman Mistake : अभिनेता जितेंद्र जोशीला एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान खरोखरच फास लागला होता आणि त्याचा जीव धोक्यात आला होता. काय आहे ही आठवण जाणून घेऊया.
Jitendra Joshi Almost Died On Set Due To Stuntman Mistake

Jitendra Joshi Almost Died On Set Due To Stuntman Mistake

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील प्रथितयश अभिनेता जितेंद्र जोशी याने लेखक, गीतकार म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदी प्रोजेक्ट्समध्येही काम करत त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आजवर जितेंद्रने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याचा जीव धोक्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com