
Marathi Entertainment News : देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर आज 14 डिसेंबरला लग्नगाठ बांधली. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा थाटात पार पडला. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो मित्रांनी शेअर केले.