Kiran Mane Post On Statue CollapseEsakal
Premier
Kiran Mane : 'भ्रष्टाचार, घोटाळे आणि निकृष्ट बांधकाम' ; छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी किरण यांचे सरकारला खडेबोल
Kiran Mane Accused Government For Chhaptrapti Shivaji Statue Collapse : अभिनेते किरण माने यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खडेबोल सुनावले.
Kiran Mane Post : राजकोट किल्ला येथे बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल 26 ऑगस्टला कोसळल्याची दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला. माही महिन्यांपूर्वीच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेचा अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी याबाबत सरकारवर टीका केली आहे. अभिनेते किरण माने यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारला खडेबोल सुनावले.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)