
Martahi Entertainment News : आज महात्मा फुले जयंती. स्त्री शिक्षण आणि समाजातील वंचित गटासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यावर आधारित फुले हा सिनेमा आज 11 एप्रिलला रिलीज होणार होता. पण या सिनेमाची रिलीज डेट अचानक पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 25 एप्रिलला रिलीज होणार आहे.