
Marathi Entertainment News : पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आज शुक्रवारी पहाटे वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना अटक करण्यात आली. या प्रकरणावरून सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय. मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक केल्या.