"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

Marathi Actor Social Post After Nilesh Sable Video Went Viral : शरद उपाध्ये यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देणारा निलेश साबळेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.
Marathi Actor Social Post After Nilesh Sable Video Went Viral
Marathi Actor Social Post After Nilesh Sable Video Went Viral
Updated on

थोडक्यात :

  1. शरद उपाध्ये यांनी केलेल्या आरोपांनंतर डॉ. निलेश साबळे यांचा स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  2. निलेशने त्या व्हिडीओत शांतपणे आपली बाजू मांडत सर्व निर्णय टीमचा असल्याचं सांगितलं.

  3. यावर प्रतिक्रिया देताना एका मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत निलेशच्या संयमित उत्तराचं कौतुक केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com