Jackie Shroff and Krushna Abhishek
Jackie Shroff and Krushna AbhishekEsakal

Jackie Shroff and Krishna Abhishek : फक्त कृष्णाचं करू शकतो जॅकी दादांची नक्कल ; कोर्टाने दिला निकाल दिल्यावर अभिनेत्याने म्हंटलं...

Jackie Shroff only permits Krishna Abhishek to impersonates him : जॅकी श्रॉफ यांनी कायदेशीररित्या फक्त कृष्णा अभिषेकला त्यांची नक्कल करण्याची परवानगी दिली आहे. अभिनेत्याने हा किस्सा एका मुलाखतीमध्ये शेअर केला.
Published on

Bollywood Entertainment News : अभिनेता कृष्णा अभिषेक त्याच्या उत्तम कॉमेडी सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या अभिनयाचे जगभरात चाहते आहेत. कृष्णा सध्या मास्टर शेफ या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. आजवर कृष्णाने अनेक कलाकारांच्या नकला त्याच्या कॉमेडी स्किटमध्ये सादर केल्या आहेत. त्याच्या भूमिका सगळ्यांनाच पसंत पडतात पण सगळ्यांना जास्त आवडते ती त्याने केलेली जॅकी श्रॉफ यांची नक्कल. त्याचे जॅकी श्रॉफ यांची केलेली नक्कल असलेले स्किट्स बरेच गाजले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com