ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Super Duper Movie Song Out : ललित प्रभाकर आणि विदुला चौघुले यांच्या आगामी सुपर डुपर सिनेमाचं सुट्टा रोल हे गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. जाणून घेऊया या गाण्याविषयी.
Super Duper Movie Song Out

Super Duper Movie Song Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मनोरंजनाची मेजवानी ठरणारा भव्य कौटुंबिक सिनेमा ‘सुपर डुपर’ ३ एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुचर्चित चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून टीझरनंतर आता ‘सुट्टा रोल’ हा धमाकेदार पार्टी ट्रॅक प्रदर्शित झाला आहे. या गाण्याला रोहित राऊत, जुईली जोगळेकर आणि अभिनय जगताप यांचा जबरदस्त आवाज लाभला असून अभिनय जगताप यांच्या संगीतामुळे गाणे आणखीच रंगतदार झाले आहे. तसेच समीर आशा पाटील यांच्या शब्दांनी तरुणाईच्या भावना अचूक पकडल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com