mehmood ali highest paid comedian in india
mehmood ali highest paid comedian in indiaesakal

MEHMOOD ALI : अंडी विकणारा अभिनेता झाला सुपरस्टार, कॉमेडीसाठी घेयचा अमिताभ-राजेशपेक्षा जास्त मानधन

MEHMOOD ALI INSPIRING BOLLYWOOD JOURNEY: 20 व्या शतकात भारत देशातील सर्वात महाग कॉमेडियन आणि सुपरस्टार होता. परंतु चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्याने टॅक्सी चालवण्याबरोबरच अंडी विकण्याचे काम केले होते. नंतर त्याने वेगवेगळ्या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याचं काम करून पण मुख्य अभिनेत्यापेक्षाही जास्त कमाई केली.
Published on

श्रेया देशमुख

बॉलिवूड विश्वात आपल्या विनोद स्वभावातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा एक अभिनेता ज्याने आपल्या करिअरच्या सुरुवातील टॅक्सी चालवली. तसंच उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने अंडी सुद्धा विकली. नंतर आपल्या अभिनयाच्या जोरावर सहाय्यक अभिनेता असून सुद्धा मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन घेतलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com