12 तासांचे लग्नविधी आणि वैतागलेले पाहुणे ; आई कुठे फेम अभिनेत्याच्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Milind Gawali Wedding Memory : अभिनेते मिलिंद गवळी यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस साजरा केला. या निमित्त त्यांनी त्यांच्या लग्नाची आठवण शेअर केली.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेमुळे चर्चेत आलेले अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावरही तितकेच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा शेअर केला.