
Bollywood News : दिग्दर्शक महेश भट्ट यांची लेक आणि अभिनेत्री पूजा भट्टचं आयुष्य कायमच वादग्रस्त राहिलं आहे. फक्त वैयक्तिकचं नाही तर प्रोफेशनल आयुष्यातही कायम ती वादात अडकली. नुकतंच एका मॉडेल आणि अभिनेत्याने अभिनेत्री पूजा भट्टवर धक्कादायक आरोप केला. पूजेमुळे त्याला डिप्रेशनचा सामना करावा लागल्याचं त्याने म्हटलं. काय म्हणाला अभिनेता जाणून घेऊया.