
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक स्टार्स होऊन गेले आहेत. यातील काही मुळातच ग्लॅमर इंडस्ट्रीतून आले. तर काहींनी खूप सामान्य परिस्थितीतुन येत उत्तम यश मिळवलं. असच एक अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. बॉलिवूडमध्ये खुप स्ट्रगल करत यश मिळवणाऱ्या या अभिनेत्याचा आज 52 वा वाढदिवस. जाणून घेऊया त्याचा प्रवास.