Video : झापूक झुपुकच्या अपयशाने खचलेल्या सुरजची पॅडीने घातली समजूत; "तुला तुझ्या यशाने..."

Pandharinath Kamble Video Call To Suraj Chavan Went Viral : झापूक झुपुक सिनेमावरून सूरज चव्हाणला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. त्यातच त्याचे मानलेले मोठे भाऊ असलेल्या पंढरीनाथ कांबळे यांनी व्हिडीओ कॉल करत त्याची समजूत घातली.
Pandharinath Kamble Video Call To Suraj Chavan Went Viral
Pandharinath Kamble Video Call To Suraj Chavan Went Viralesakal
Updated on

Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता आणि गुलीगत किंग सूरज चव्हाण त्याच्या झापूक झुपुक या सिनेमामुळे चर्चेत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित हा सिनेमा सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतोय. यामुळे अनेक सेलिब्रिटीजनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. तर सिनेमाही थिएटरमध्ये म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. या सगळ्यांमुळे सूरज खूप नाराज असल्याचं केदार शिंदे यांनी उघड केलं. आता अभिनेते पंढरीनाथ कांबळी यांनी सूरजला व्हिडीओ कॉल करत त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com