Pankaj Tripathi: 'हेरा फेरी 3'मध्ये परेश रावलच्या जागी पंकज त्रिपाठी? सुलतान कुरेशी दिसणार बाबूरावच्या रोलमध्ये?

Pankaj Tripathi replace Paresh Rawal?सोशल मीडियावर सध्या एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोमध्ये AIच्या मदतीने पंकज त्रिपाठीची कल्पना बाबूरावच्या अभिनयात करण्यात आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर 'हेरा फेरी 3'मध्ये परेश रावलच्या जागी पंकज त्रिपाठी दिसणार असल्याची चर्चा रंगतीय.
Will Pankaj Tripathi replace Paresh Rawal in Hera Pheri 3
Will Pankaj Tripathi replace Paresh Rawal in Hera Pheri 3esakal
Updated on

सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या पोस्टमध्ये पंकज त्रिपाठीची कल्पना बाबूरावच्या अभिनयात केली जातेय. AIच्या मदतीने बनवल्या गेलेल्या या फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. पंकज त्रिपाटी यांच्या बाबुरावच्या अभिनयाला मिक्स प्रतिक्रिया येताना दिसताय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com