
'वडापाव' हा गोड आणि तिखट अशा कौटुंबिक लव्हस्टोरीवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन आणि अभिनय प्रसाद ओक यांनी केला असून, हा त्यांचा कारकीर्दीतील १००वा चित्रपट आहे.
नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.