ना हेअर ट्रान्सप्लांट ना आजार ! 'या' कारणासाठी प्रसाद ओकने केलंय टक्कल; नव्या लुकबद्दल म्हणाला...

Prasad Oak Revealed Secret About His New Bald Look : अभिनेता प्रसाद ओक गेले बरेच दिवस चर्चेत आहे त्याच्या बदललेल्या लूकमुळे. नुकतंच त्याने यामागचं कारण उघड केलं. काय म्हणाला अभिनेता जाणून घेऊया.
Prasad Oak Revealed Secret About His New Bald Look

Prasad Oak Revealed Secret About His New Bald Look

Updated on

Marathi Entertainment News : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात आणि सोशल मीडियावरील पोस्टमध्ये प्रसाद सतत टोपी घालून वावरताना दिसतोय. प्रसादने टक्कल केल्याचं समोर आल्यावर यामागचं कारण काय असावं याच्या विविध चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागल्या. पण प्रसादने नुकताच याबाबत खुलासा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com