
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील फिल्मी फॅमिलीपैकी एक कुटूंब म्हणजे बब्बर कुटूंब. काही महिन्यांपूर्वी हे कुटूंब चर्चेत आलं ते प्रतीक बब्बर म्हणजेच प्रतीक पाटीलच्या दुसऱ्या लग्नामुळे. प्रतीकने सुरुवातीला त्याने त्याच नाव प्रतीक बब्बरवरून बदलत प्रतीक स्मिता पाटील केलं असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्याने त्याच्या दुसरा लग्नाला कुटूंबाला बोलावलं नाही. यावरून त्यांच्यात वाद असल्याच्या चर्चानी जोर धरला.