
Entertainment News : टाईमपास, दृश्यम, बालक पालक यांसारख्या सिनेमांमध्ये काम करत अभिनेता प्रथमेश परबने स्वतःची वेगळी ओळख कमावली आहे. पण प्रथमेशला आता लॉटरी लागली आहे. प्रथमेश पहिल्यांदाच बॉलिवूड सिनेमात मुख्य नायक म्हणून दिसणार आहे. जाणून घेऊया त्याच्या सिनेमाविषयी.