अभिनेता पुष्कर श्रोत्रीला पितृशोक ! वृत्तपत्र वितरणात अमूल्य योगदान

Actor Pushkar Shrotri Lost His Father : अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या वडिलांचं निधन झालं. या घटनेने श्रोत्री कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी श्रोत्री कुटूंबाचं सांत्वन केलं आहे.
Actor Pushkar Shrotri Lost His Father

Actor Pushkar Shrotri Lost His Father

esakal

Updated on

Marathi News : वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आणि अभिनेता पुष्कर श्रोत्रीचे वडील सुधाकर श्रोत्री यांचं रविवारी विलेपार्ले येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 89 वर्षं होतं. त्यांच्या निधनाने साहित्य, वृत्तपत्र आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक हितचिंतकांना धक्का बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com