
Bollywood News : बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या सुंदर अभिनयाने स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता यांच्या अभिनयाचे आजही अनेक चाहते आहेत. 1986 मध्ये स्मिता यांचा मृत्यू झाला. त्यांचं वैयक्तिक आयुष्य खूप वादग्रस्त ठरलं होतं.