
Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेता वरून धवनचा नुकताच बेबी जॉन हा सिनेमा रिलीज झाला. पण पुष्पा 2 च्या वादळात या सिनेमाचा टिकाव लागला नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला. हा सिनेमा फ्लॉप ठरण्यामागचं कारण आणि वरुण धवनच्या डिप्रेशनच्या चर्चा यावर भाष्य केलं.