
रणबीर कपूर सध्या बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असून क्वचितच तो त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलतो.
अलीकडील मुलाखतीत त्याने त्याच्या आई-वडिलांच्या नात्यातील भांडणांवर प्रामाणिकपणे भाष्य केलं.
त्याने या भांडणांचा त्याच्या बालपणावर झालेला परिणामही स्पष्टपणे सांगितला.