
Ranbir Kapoor Upcoming Project Got Delayed
Bollywood Entertainment News : राजकुमार हिरानी आणि रणबीर कपूर हे दोन्ही नावं बॉलिवूडमध्ये दर्जेदार आणि प्रेक्षकप्रिय चित्रपटांची हमी मानली जातात. ‘संजू’ मधील त्यांची जादू आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यानंतर हिरानी आणि रणबीर पुन्हा एकत्र काम करतील, अशी चर्चा होती. दोघांच्या सहयोगाने एका खेळाडूवर आधारित बायोपिक तयार होणार असल्याचं समजत होतं.