RANVEER SINGH
esakal
RANVEER SINGH LATEST BRAND ENDORSEMENT NEWS: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. धुरंधर सिनेमानंतर तर त्यांच्या चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ प्रचंड वाढली. या सिनेमानंतर तो सर्वांधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये पोहचला.