

Ranveer Singh Praised Dua
esakal
Bollywood News : चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व यश मिळवत असतानाच अभिनेता रणवीर सिंगच्या आयुष्यात वैयक्तिक पातळीवरही आनंदाचे क्षण आले आहेत. ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या जागतिक यशानंतर रणवीरने २०२६ या नववर्षाचे स्वागत पत्नी दीपिका पादुकोण आणि मुलगी दुआसोबत न्यूयॉर्कमध्ये केले. व्यावसायिक यश आणि कौटुंबिक समाधान यांचा सुंदर संगम या काळात पाहायला मिळाला.