
Entertainment News : झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका नवरी मिळे हिटलरला ही सतत त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत असते. एजे आणि लीलाची जोडी प्रेक्षकांना आवडते. या मालिकेत एजे ही भूमिका राकेश बापटने साकारली आहे. राकेशने मराठी इंडस्ट्रीत काम करण्यापूर्वी हिंदी इंडस्ट्रीत काम केलं आहे. इतकंच नाही तर त्याची पूर्वाश्रमीची पत्नीही हिंदी इंडस्ट्रीमधील नावाजलेली पत्नी आहे. तिने अभिनेता शाहरुख खानबरोबर एका सिनेमात स्क्रीन शेअर केली आहे.