
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अंकुश चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतंच ‘पी.एस.आय अर्जुन’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं. दोन वर्षांनंतर पडद्यावर झळकताना अंकुश एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.