Raja Shivaji First Look Poster Out

Raja Shivaji First Look Poster Out

esakal

एका हातात तलवार दुसऱ्या हातात भगवा ! रितेशला 'राजा शिवाजी' सिनेमात शिवबांच्या लूकमध्ये पाहून चाहते भावूक

Raja Shivaji First Look Poster Out : अभिनेता रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या राजा शिवाजी सिनेमाचं पहिलं लूक पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया प्रेक्षकांची प्रतिक्रिया.
Published on

Marathi Entertainment News : आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात येते आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा उत्साह सगळीकडे दिसतोय. या शुभ दिवसाचे औचित्य साधत अभिनेता रितेश देशमुखने राजा शिवाजी सिनेमाचं पहिलं लूक पोस्टर सोशल मीडियावर रिलीज केलं. शिवबांच्या भूमिकेतील रितेशचं हे पोस्टर अल्पावधीत व्हायरल झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com