राजा शिवाजी सिनेमात रितेशच्या धाकट्या लेकाने साकारलीये भूमिका ! ट्रेलरमध्ये दिसली झलक

Riteish Deshmukh Son Debut In Raja Shivaji Movie : अभिनेता रितेश देशमुखच्या मुलाने राजा शिवाजी सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं आहे. जाणून घेऊया त्याच्या भूमिकेविषयी.
राजा शिवाजी सिनेमात रितेशच्या धाकट्या लेकाने साकारलीये भूमिका ! ट्रेलरमध्ये दिसली झलक
Updated on

Marathi Entertainment News : रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी सिनेमाचा ट्रेलर आज सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. ट्रेलरला कमी वेळात प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. सिनेमाचा ट्रेलर अनेकांना आवडला आहे. त्यातच सिनेमातील दमदार कास्टनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांसाठी काही सरप्राईज सुद्धा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com